देऊळगाव मही. अपघातग्रस्त गणेश पांडुरंग जाधव यांचा औरंगाबाद येथील रुग्णालयात आज २९ ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. .
स्थानिक फोटोग्राफर गणेश पांडुरंग जाधव हे जालना येथून मोटरसायकलने घराकडे परत येत होते. त्यावेळी जालना- देऊळगाव राजा रोडवर झालेल्या दुचाकीच्या समोरासमोर धडकेत गणेश जाधव हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी प्रथम जालना येथील खाजगी रुग्णालयात तर नंतर औरंगाबाद येथे हलविण्यात आले होते. औरंगाबाद येथे उपचार सुरु असतांना आज २९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, भाऊ, मुले, असा आप्त परिवार आहे..

No comments:
Post a Comment