Sunday, August 26, 2018

सा.मातृतीर्थ एक्सप्रेस आज पासून इंटरनेटवर आ.डॉ.खेडेकर यांच्या हस्ते शुभारंभ

 देऊळगावराजा :  
      आपल्या असंख्य वाचकांच्या व चाहत्यांच्या शुभ अर्शिवादाने साप्ताहिक मातृतीर्थ एक्सप्रेस आज पासून इंटनेटच्या युगात आपले पाऊल ठेवत आहे. त्याची सुरुवात  मातृतीर्थ मतदार संघातील आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांच्या शुभ हस्ते एका क्लिक वर पहा आणि अनुभव घ्या...
      श्री बालाजी महाराजांची पुण्य नगरीत ४ वर्षा पूर्वी आपल्या वाचकांच्या सेवत   साप्ताहिक मातृतीर्थ एक्सप्रेस रुज ंझाले आपल्या असंख्य चाहत्यांच्या,  जाहिरातदारांच्या व हितचिंकांच्या शुभ अशर्विादाने रक्षा बंधनाच्या शुभ पर्वावर आपल्या सेवेत साप्ताहिक मातृतीर्थ एक्सप्रेस एका क्लिक वर आज पासून इंटनेटवर उपलब्ध होत आहे. सिंदखेडराजा मतदार संघातील आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांच्या शुभ हस्ते होत आहे. याप्रसंगी असंख्य स्रेहीजनाच्या साक्षीने शुभारंभ करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment