पिचकारी बहाद्दरामुळे शासकीय कार्यालय अस्वच्छ
देऊळगावमही - (राम पऱ्हाड )
आरोग्यास हानिकारक असलेला गुटखा तसेच इतर तंबाखूजन्य पदार्थांवर शंभर कोटी च्या महसुलावर पाणी सोडुन शासनाने गुटखा बंदी केली मात्र गुटखा बंदी ला न जुमानता शासकीय कार्यलयातील कर्मचारी तसेच नागरीकांनी शासकीय कार्यलयाच्या भीतीवर पिचकाऱ्या मारून घाणीच्या विख्यात सापडले आहे .स्वच्छतेचा संदेश देणारे ग्रामपंचायत कार्यलय , सरकारी दवाखाना,स्टेस्ट बँक ,सेंट्रल बँक तसेच इतर शासकीय कार्यललयाच्या कर्मचाऱ्यांनि तसेच नागरिकांनी शाशकिय कार्यलयांच्या भीतीवर गुटख्याच्या पिचकऱ्यां मारून शासकीय कार्यलय अस्वच्छ केली आहे शासकीय कार्यलयाचा कर्मचारी कचरा पेटी वापर करत नसल्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन विविध आजार निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे एकीकडे संबंधीतीत प्रशासन कर्मचाऱ्यांना व नागरिकांना स्वच्छतेसंदर्भात वेळोवेळी सूचना देत असतात मात्र नियमांची पायमल्ली करत गुटख्याच्या पिचकऱ्यांनी कार्यलयतील भींती रंगत असुन घाणीचे साम्राज्य पसरत आहे शासकीय कार्यलयातील पांढऱ्या शुभ्र भींतीवर लालरंगाच्या पिचकाऱ्या मारत असुन विविध प्रकारची नक्षी उमटल्याने शासकीय कार्यलयाच्या सोंदर्याला चार चांद लावले असून शासकीय कार्यलयाच्या आवारात कुठल्याच प्रकारचे स्वच्छता सूचना लावलेले नसुन शाशकिय कर्मचारी अशा प्रकारची अस्वच्छता पसरत असतील तर सर्व सामान्य नागरिकांनी स्वच्छ संदेश देणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांकडुन काय बोध घ्यावा अशी सुज्ञ नागरीकाडून विचारणा होत आहे.
पिचकारी मारणाऱ्या मध्ये अधिकारी व कर्मचारी आघाडीवर
एकीकडे गुटका बंदी असतांनाही गुटका तसेच तंबाखूजन्य पदार्थ , बिडी, सिगारेट ओढणाऱ्या मध्ये विविध शासकीय कार्यलयतील कर्मचारी ,पदाधिकारी आघाडीवर असतात या संबंधित विभागाने पिचकारी बहाद्दरावर लक्ष देण्याची गरज असुन कायदेशीर व दंडांत्मक कारवाई करावी असे सर्व सामान्य नागरिकांकडून विचारांना होत आहे.
-

डॉ. दीपक बोराडे - वैदकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय देऊळगावमही
दवाखान्याच्या भींतीवर गुटख्याच्या पिचकाऱ्यां मारल्यास दोनशे रुपये दंड
वेळोवेळी कर्मचारी तसेच सर्वंसामान्य नागरिकांना स्वच्छतेसंदर्भात सूचना देण्यात आल्या असून सूचना देऊनही संबंधित प्रशासनाला न जुमानता अनेक वेळा गुटख्याच्या पिचकऱ्यांनी भीती रंगवल्या जातात मात्र या पुढे कडक कारवाई करून दंड आकरण्यात येईल

दंडांत्मक कारवाई करा -सतीश हिवाळे
पिचकारी बहाद्दरावर आळा घालण्यासाठी दंडांत्मक कारवाई गरणे गरजेचे असुन कर्मचारी तसेच नागरिकांनी शासकीय कार्यलय परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचा आहे तसेच संबंधित विभागाने दर्शनी भागात सूचना फलक लावावी.परिसर स्वच्छ ठेवावा
------------------------------ ----------
गुटखा बंदी असतांनाही पिचकारी बहाद्दरांचा हैदोस -अमोल शिंगणे
एकीकडे गुटका बंदी असतांनाही कर्मचारी ,नागरिक , पदाधिकारी यांच्याकडुन सर्रासपणे नियमांचे उल्लंघन करून शाशकीय कार्यलयाच्या भींतीवर गुटख्याच्या पिचकऱ्यां मारून परिसर घाण केला जातो यावरून प्रशासण व शासनाची जागृतता दिसुन येते
पिचकारी बहाद्दरावर आळा घालण्यासाठी दंडांत्मक कारवाई गरणे गरजेचे असुन कर्मचारी तसेच नागरिकांनी शासकीय कार्यलय परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचा आहे तसेच संबंधित विभागाने दर्शनी भागात सूचना फलक लावावी.परिसर स्वच्छ ठेवावा
------------------------------
गुटखा बंदी असतांनाही पिचकारी बहाद्दरांचा हैदोस -अमोल शिंगणे
एकीकडे गुटका बंदी असतांनाही कर्मचारी ,नागरिक , पदाधिकारी यांच्याकडुन सर्रासपणे नियमांचे उल्लंघन करून शाशकीय कार्यलयाच्या भींतीवर गुटख्याच्या पिचकऱ्यां मारून परिसर घाण केला जातो यावरून प्रशासण व शासनाची जागृतता दिसुन येते

No comments:
Post a Comment