देऊळगाव राजा : (प्रतिनिधी)
राष्ट्रवादी पक्ष बळकटी व मजबुत करण्यासाठी व अल्पसंख्यक समाजात नविन चेतना निर्माण करण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आरोग्यमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या आदेश्यााने देऊळगावराजा शहराच्या अल्पसंख्यक अध्यक्षपदी युवा अहेमद खान पठाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
येणाºया लोकसभा आणि विधान सभा निवडणुका लक्षात घेता प्रत्येक पक्षात फेर बद्दल सुरु आहे. त्या अनुषंगाने पक्षाला बळकटी व मजबुत करण्यासाठी तसेच पक्षाचे ध्येय धोरणे सर्वसामन्य पर्यंत पोहचविण्यासाठी शहरातील युवा नेते अहेमद खान पठाण यांची निवड जिल्हाध्यक्ष मोबीन अहेम यांनी एका पत्रकाद्वारे नियुकती केली आहे. त्यांना नियुक्ती पत्र राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड.नाझेर काझी यांच्या हस्ते देण्यात आले आहे. आपल्या निवडीच्या क्षेय शहरातील राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी व कार्याकर्त्यांना देत आहे. त्यांच्या निवडी बद्दल शहरात जल्लोष साजरा करण्यात येत आहे.

No comments:
Post a Comment