देऊळगाव राजा : प्रतिनिधी
शहरातील सुप्रसिद्ध राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी ज्योतिरादित्य रामप्रसाद शेळके याची जिल्हा स्तरीय निवड करण्यात आली आहे. शहरातील १४ वर्षीय ज्योतिरादित्य शेळके याने क्रिकेट या खेळात आपल्या नावाचा ठसा उमटवला आहे. त्यांनी क्रिकेट या खेळात आपला नाव केला आहे म्हणून त्यांची जिल्हास्तरीय क्रिकेट संघात निवड करण्यात आली आहे .
जालना येथील राजू काणे यांची देऊळगाव राजा येथील राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलच्या क्रिकेट अकॅडमी मध्ये प्रशिक्षण देण्यात येते व त्या माध्यमातून जालना जिल्हा संघांमध्ये १४ वर्ष वयोगटातील ज्योतिरादित्य शेळके याची निवड करण्यात आली तसेच तो जालना संघाकडून प्रतिनिधित्व करणार असून ही स्पर्धा ४ जानेवारी ते २१ जानेवारीपर्यंत होणार असून ही स्पर्धा पुणे येथे आयोजित करण्यात आलेली आहे ही स्पर्धा १४ वर्ष वयोगट मध्ये आयोजित केलेली असून ही स्पर्धा पुणे येथे होणार आहे. राज्यातील विविध जिल्ह्यां मधून याठिकाणी स्पर्धेमध्ये खेळाडू आपला सहभाग नोंदवणार आहे व आपली गुणवत्ता सिद्ध करणार आहे या खेळा मधून त्यांची निवड करण्यात येणार असून हे आयोजन एम सी ए महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे भरविण्यात आली आहे. ज्योतिरादित्य शेळके याची पुणे येथे भरविण्यात आलेल्या जिल्हास्तरीय खेळांमध्ये निवड झाल्याबद्दल राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलच्या संस्थेचे अध्यक्ष डॉ. सौ. मीनल रामप्रसाद शेळके तसेच संस्थेचे सचिव डॉ. रामप्रसाद रंगनाथ शेळके यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस त्याला शुभेच्छाही दिल्या तसेच राजलक्ष्मी स्कूलचे प्रशिक्षक रामेश्वर इंगळे याचे सुद्धा त्याला मार्गदर्शन लाभले आणि राजलक्ष्मी स्कूलच्या परिवारातील सर्व शिक्षक वृंदानी त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

No comments:
Post a Comment