Friday, August 31, 2018

देऊळगाव मही च्या तंटामुक्ती अध्यक्ष पदी संभाजी शिंगणें

उपाध्यक्ष पदी गजानन जोशी यांची निवड....
देऊळगाव मही : (सुनिल मतकर)  गावांतील तंटे गावातच मिटावे या साठी तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांनी माहात्मा गांधी गाव तंटामुक्ती समिती निर्माण केली  सदर समिती दरवर्षी 15 आगस्ट रोजी गठीत होत असते मात्र  अध्यक्ष निवडीवरून अनेक ठिकाणी मतभेद निर्माण होत आहे देऊळगाव येथे देखील 15 आग्स्ट रोजी एका नावावर शिक्कामोर्तब न झाल्याने 31 आगस्ट रोजी कुंडलीक शिंगणें यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले या मध्ये सर्वानुमते माहात्मा गांधी गाव तंटामुक्ती समितीवर संभाजी शिंगणें यांची अध्यक्ष पदी पुन्हा तर उपाध्यक्ष पदी गजानन जोशी यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी सरपंच सुभाष शिंगणें ग्रामसेवक संतोष बोबले यांच्या सह गावकरी मंडळी ऊपस्थित होते. 

No comments:

Post a Comment