देऊळगावराजा : देऊळगाव राजा पोलिस ठाण्याअंतर्गत येणाºया गावातील महिलांना मार्गदर्शन करणे यासाठी दक्षता समिती गठीत करण्यात आली. समितीवर देऊळगावराजा येथील मातृतीर्थ पत्रकार संघाच्या अध्यक्षा व देशोन्नती पत्रकार सुषमा राऊत यांची निवड करण्यात आली.
या समितीमध्ये पोलीस उपनिरीक्षक नीता गायकवाड, डॉ. अलका गोडे, नगरसेविका शारदा जायभाये, नंदा डोईफोडे, सपना दूगड, निर्मला खांडेभराड, रेखा कासारे यांचा समावेश आहे.


No comments:
Post a Comment