देऊळगावराजा : (प्रतिनिधी)
ग्रामीण भागातील तरुण युवकांना क्रीडा क्षेत्रात अनेक वेळा योग्य मार्गदर्शन तसेच क्रीडा साहित्य उपलब्ध होत नसल्यामुळे आजचा ग्रामीण भागातील तरुण पिढी क्रीडा क्षेत्रात मागे पडत आहे त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात स्पर्धा निर्माण झाल्यामुळे उच्य शिक्षित युवकांची मोठी फळी निर्माण झाल्यामुळे आजचा तरुण युवक मानसिक ताण तणावाखाली वावरत आहे मात्र आजच्या युवा पिढी ने येणाऱ्या अडचणी मात करून जीवनात जिद्द चिकाटी व मेहनत व सातत्य ठेऊन आपल्या आवडत्या क्षेत्रात यश संपादन करावे असे आव्हाहन राष्ट्रवादी युवा काँग्रेस चे जिल्हा कार्याध्यक्ष समाधान भिकाजी शिंगणे यांनी केले आहे .
ग्रामीण भागातील तरुण युवकांना त्याच्यातील सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी निरोगी सुदृढ शरीर युवकांनी ठेऊन विविध व्यसनापासुन दूर रहावे या साठी तरुणांना मोफत क्रीडा साहित्य समाधान शिंगणे यांच्या वतीने गुरुकृपा नगर येथे वाटप करण्यात आले या वेळी समाधान शिंगणे , उमेश शिंगणे ,सचिन देशमुख ,सचिन कोटेच्या , गोपाळ जिजोते , अजय वायाळ , दीपक ठाकरे, विकास कदम, दीपक काकडे, राहुल काकडे , शाकिर पठाण, आकाश पिसे , राम शिंगणे , गौरव वाघ , यश पारीख , संकेत कदम , दत्ता शिंगणे राम जीजोते , विठ्ठल बनसोडे , अंनथा शिंगणे , स्वप्नील काकडे इत्यादी तरुण युवक या वेळी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment