Tuesday, September 18, 2018

जळ पिंपळगाव येथे संगीत रजनी'चे आयोजन.

निमित्त तोताराम कायंदे यांच्या वाढदिवसाचे
   देऊळगावराजा : (प्रतिनिधी) 
           तोताराम कांयदे यांच्या वाढदिवसानिमित्त जळ पिंपळगाव येथे संगीत रजनी कार्यक्रमाचे तसेच अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. .
सिंदखेड राजा मतदारसंघाचे माजी आमदार तथा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तोताराम कायंदे यांच्या वाढदिवसानिमित्त जळ पिंपळगाव येथे २० सप्टेंबर रोजी अभिष्टचिंतन सोहळा व संगीत रजनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे..

No comments:

Post a Comment