Tuesday, September 4, 2018

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा संघटक पदी प्रदीप वाघ

तर शहर अध्यक्ष रामू खांडेभराड
देऊळगावराजा : जिल्ह्यात व शहरात राष्ट्रवादी युवक कांग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी युवकांना मुख्य प्रवाहात आण्यासाठी राष्ट्रवादी युवक कांग्रेसच्या जिल्हा संघटक पदी माजी नगर सेवक प्रदीप वाघ तसेच  शहराद्यक्ष पदी रामु खांडेभराड यांची निवड करण्यात आली आहे.
      राष्टवादी पक्षाचे  माजी आरोग्य मंत्री डॉ. राजेन्द्र शिंगणे यांच्या नेतृत्वात येणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर युवकां मधे नवीन चेतना निर्माण करण्यासाठी ही संधी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी युवक कांग्रेसच्या प्रदेश अद्यक्ष संग्राम कोते पाटिल यांच्या आदेशाने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा संघटक पदी प्रदीप वाघ तर 
देऊळगावराजा शहरा अद्यक्ष पदी रामु खांडेभराड यांना नियुक्ति पत्र दी.४ सप्टेंबर रोजी सिंदखेडराजा येथे राष्ट्रवादी पक्षच्या आढवा बैठकीत प्रदेश उपाद्यक्ष तथा माजी आरोग्य मंत्री डॉ. राजेन्द्र शिंगणे, जिल्हाअध्य्क्ष अॅड.नाझेर काझी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  


       .

No comments:

Post a Comment