Tuesday, September 4, 2018

राष्ट्रवादी महिला आघाडी कडून सुषमा राऊत यांचा सत्कार

देऊळगावराजा : देऊळगाव राजा पोलिस ठाण्याअंतर्गत येणाºया गावातील महिलांना मार्गदर्शन करणे यासाठी दक्षता समिती गठीत करण्यात आली. समितीवर देऊळगावराजा येथील मातृतीर्थ पत्रकार संघाच्या अध्यक्षा व   देशोन्नती पत्रकार सुषमा राऊत यांची निवड करण्यात आली या निमित्ताने राष्ट्रवादी महिला आघाडी कडून यांचा सत्कार करण्यात आला. 
    महिलांना ५० टक्के आरक्षण असल्याने राज्यात उच्च पदवार विराजमान आहे. त्यातील मातृतीर्थ जिल्हत्यातील पत्रकारिता क्षेत्रात एकमेव महिला   बालाजी नगरीतिल देशोन्नतिच्या पत्रकार सुषमा राऊत यांची निवड दक्षता समितीवर करण्यात आली आहे. त्या अनुषंगने राष्ट्रवादी महिला आघाडी कडून यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी  माजी सभपती रजनी चित्ते, माजी नागरायक्षा सरस्वती टेकाळे, नगरसेविका दीपमाला गोमधरे, शकुंतला गुप्ता, कोल्हे, तिड़के, विकास चित्ते आदी उपस्थित होते.
       .

No comments:

Post a Comment