जेष्ट पत्रकार सुरज गु्प्ता यांना उत्कृष्ट पत्रकारीता पुरस्कार
देऊळगावराजा : (प्रशांत पंडित)
देऊळगावराजा शहरातील २७ वर्षापासून निस्वार्थ पत्रकारीता करणारे त्याच प्रमाणे सामाजिक व धार्मिक क्षेत्रात तन मन धनाने योगदान देणारे जेष्ठ पत्रकार सुरज गुप्ता यांना राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलच्या उद्घाटन व पुरस्कार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट पत्रकारीता पुरस्काराने गौरविण्यात आले. कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी नगरध्यक्षा सौ.सुनिता शिंदे होत्या.
स्थानिक राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलच्या भव्य प्रांगणात दि.१५ स्पटेंबर रोजी उद्घाटक म्हणून बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेशाम चांडक तर प्रमुख पाहूणे म्हणून सिंदखेडराजा मतदार संघाचे आमदार डॉ.शशिकांत खेडेकर, माजी आरोग्यमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे, माजी आमदार तोताराम कायंदे आदी उपस्थित विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाºयांना संस्थापक अध्यक्षा सौ.मिनल शेळके आणि सचिव रामप्रसाद शेळके यांनी दखल घेवून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याप्रसंगी शहरातील पत्रकारीता क्षेत्रातील पत्रकारांना सन्मानित केले. तसेच २७ वर्षापासून निस्वार्थ पत्रकारीता करणारे त्याच प्रमाणे सामाजिक व धार्मिक क्षेत्रात तन मन धनाने योगदान देणारे जेष्ठ पत्रकार सुरज गुप्ता यांच्या कार्याची विशेष दखल घेण्यात आली. उत्कृष्ट लिखान, सुत्रसंचालन, सर्व धर्मियां बद्दल सलोखा, राजकीय, सामाजिक, सांस्कृतीक कार्यात हिरहिरीने भाग घेणारा असा सर्व गुण संपन्नतेचा आणि लेखणीच्या साम्राज्यातील लेखणकार सुरज गुप्ता यांचा उत्कृष्ट पत्रकारीता पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. यावेळी शहरातल अनेक मान्यवर उपस्थित होते. अश्या सर्व समाज विषयक अष्टपैलु नेतृत्वाचे धनी असणारे सुरज गुप्ता यांना मातृतीर्थ परिवारा कडून मानाचा मुजरा....

No comments:
Post a Comment