सा.मातृतीर्थ एक्सप्रेसच्या आॅनलाईन बातमीचा इफेक्ट
देऊळगावराजा : (प्रतिनिधी)
तालुक्यातील निमगावगुरु येथे दि.२४ सप्टेंबर रोजी तलाठी गजानन दराडे यांच्या वर रेतीमाफीयांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्याची बातमी सा.मातृतीर्थ एक्सप्रेसच्या आॅनलाईनवर प्रकाशित होताच पोलिस प्रशासनाकडून देऊळगावमही पोलिस स्टेशन इंचार्ज एएसआय अकील काझी यांनी तात्काळ ७ तासात कारवाई करुन ७ आरोपी विनोद दहेकर, सचिन चित्ते रा. निमगाव गुरु, राजेश बनसोडे, अंबादास साळवे, गौतम बनसोडे, विलास दुंडियार, अमर बनसोडे रा.सावंगी टेकाळे व टिप्पर रेतीसह ताब्यात घेवून कारवाई करण्यात आली. रेती माफीयांवर सर्वात मोठी कारवाई पोलिस प्रशासनाचे कौतूक...


😎
ReplyDelete