सोशल मीडिया करतोय मानवाच्या मेंदूला गुलाम
देऊळगावमही - (राम प-हाड)
आज आपण सर्वच जण आधुनिक युगात वावरत असुन सर्वच क्षेत्रात मानवाने आपल्या बुद्धीच्या तसेच मेहनतीच्या जोरावर आधुनिक नवं नवं तंत्र विकसीत करून सर्वच क्षेत्रात गरुड झेप घेऊन प्रगती केली आहे .मात्र आपण एकविसाव्या शतकात वावरत असतांना गरीबापासून ते श्रीमंता पर्यत सर्व सामान्य परवडणारे स्मार्ट फोन प्रत्येकाच्या हातात खनखनु लागल्याने आपण जगाशी जवळीक साधली असली तरी फेसबुक ,व्हाट्अप , ट्विटर , इंटरनेटच्या विविध सेवामुळे कुठल्याही क्षेत्राची माहिती तात्काळ मिळू लागली आहे मात्र गेल्या अनेक महिन्यापासून फेसबुक, व्हाट्अप सारख्या सोशल मीडियावर अंधश्रद्धा पसवणाऱ्या विविध लीक उच्यशिशीत स्मार्ट फोन युजर्स शेयर करत असून या मुळे मानवाच्या मेंदूला गुलाम ठेऊन कर्मवादा पेशा अंधश्रध्दाला खतपाणी घालणाऱ्या लिकं पसरवण्याचे काम सोशल मीडिया करत आहे . मानवाने आपल्या बुद्धीच्या मेहनतीच्या जोरावर स्मार्ट फोन सारखे विविध नवनवीन तंत्र विकसित केले असुन मोठ्या प्रमाणात सोशल मिडिया वापर वाढला आहे एकीकडे स्मार्ट फोन अति वापरामुळे शरीरावर दुष्परिणाम जाणवत आहे तर सोशल मीडिया दुसरीकडे मानवाला आळशी तसेच मानवाच्या मेंदूला गुलाम ठेऊन अंधश्रध्दा पसवणाऱ्या लिकं उच्यशिशीत तरुण विश्वास ठेवून शेयर करत आहे .पूर्वीच्या काळी अज्ञानी लोकांना भोंदू बाबा सहज फसवत असे मात्र एकविसाव्या शतकाच्या स्मार्ट युगात उच्य शिक्षित तरुण युवक ही अशिक्षित नागरिकांप्रमाणे सोशल मीडियावरील अंधश्रध्दा पसरनाऱ्या लिकं शेयर करून आपली भविष्य जाणत आहे . मात्र अशा प्रकारच्या अंधश्रध्दाला खतपाणी घालणाऱ्या पसवणाऱ्या लिंक बंद करण्यात याव्या अशी मागणी सुज्ञ नागरिक करत आहे.
प्रतीक्रिया
विज्ञान-तंत्रज्ञानामुळे प्रगतीचा रस्ता मोकळा झाला.आपला विकास झाला .परन्तु अपली मानसिकता न बदलल्याने अंधश्रद्धा इन्टरनेटमधुन बाहेर डोकाऊ लागली . शिक्षीत वर्ग वेगवेगळ्या लिंक वर आपलं भविष्य शोधत सतत मारा करणा-या मेसेजला खर समजायला लागला.न कळत कट्टरवादाकडे् वळु लागला.युवक मित्रांनां या तंत्रज्ञानाच्या विकासाबरोबर आपल्या मानसिकतेमध्ये बदल करावा लागेल .मेंदूला सुचेना द्याव्या लागतील तेव्हाच ठरवुन अंधारवाटेकडे नेणा-याचें बळी आपणं ठरणार नाही..........
.प्रा कमलेश खिल्लारे
या करतात शेयर लिकं
तुम्ही ग्राम पंचायत निवडणुकीत काय होणार , महाभारतात आपण कोण होतो , 2018 मध्ये कोनती सरकारी नोकरी वाट बघत आहे , आपल्यावर कोणते गाणे पसंद करते , तुम्ही पूर्वजन्मी कसे दिसत होतात , 10 मध्ये आपला निकाल कसा असेल , समाजाच्या नजरेत तुम्ही कोण आहे , तुम्ही राजकीय भविष्य कसे आहे , तुम्ही पूर्वजन्मी कोण होतात , आपल्या चेहऱ्यावरचे वय काय आहे ,आपल्याला दाढी कशी दिसते , आपल्या नावातील अक्षरा मागे खरा अर्थ काय आहे , फेसबुक वरील आपला शब्दसंग्रह आपल्या विषयी काय प्रगट करतो, कोणत्या व्यवसायात तुम्ही यशस्वी व्हाल , तुमच्या सर्व ईच्छा कोण पूर्ण करेल ,तुम्ही कोणत्या गुन्हात जेल मध्ये जाल ,तुम्ही शिवाजी महाराजांच्या काळात असता तर , तुम्हला कशी नवरा बायको मिळेल , तुम्ही आमदार होणार का , निवडणुकीत किती मते मिळतील.

No comments:
Post a Comment