देऊळगावराजा : (प्रतिनिधी)
संपुर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले येथील बालाजी महाराज यांच्या यात्रोत्सव व धार्मिक कार्यक्रमाला जवळपास चारशे वर्षाची ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे.बालाजी संस्थानच्या वतीने यावर्षीच उत्सवाची व विविध धार्मिक कार्यक्रम जाहीर करण्यात आला..

यंदाच्या उत्सवात १० ऑक्टोबर रोजी घटस्थापना करण्यात येईल, १७ ऑक्टोबर रोजी मंडपोत्सव ,१८ व १९ ऑक्टोबरला दसरा व पालखी मिरवणूक, २७ ऑक्टोबर रोजी सकाळी सुर्योदयी लळीत उत्सव, आश्विन यात्रा उत्सव कार्यक्रम १० ऑक्टोबर ते ५ डिसेंबर दरम्यान होईल. कार्तिक यात्रा उत्सव ८ ऑक्टोबर ते ४ डिसेंबर दरम्यान होणार आहे. यात्रा उत्सावातील सर्व कार्यक्रमाचा बालाजी भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थानचे वंशपारंपारिक विश्वस्त राजे विजयसिंह जाधव यांनी केले आहे..

No comments:
Post a Comment