कोणतेही कारण खपवून घेतले जाणार नाही
जनतेला पिण्यासाठी पाणी द्या अन्यथा...
देऊळगाव राजा : (प्रतिनिधी)
तालुक्यातील पाणीटंचाई दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत असून, गावांना पाणी पुरवठा करणाºया टँकरची गरज आहे. पावसाळा पाणी पुरवठा करणारे संत चोखासागार खडकपूर्णा प्रकल्पात मृत साठा असल्याने देऊळगावराजा शहरासह तालुक्यातील ६० गावांना टँकर द्वारे पाणी पुरवठा करण्यशाची वेळ आली आहे. मागील वर्षी या ६० गावांना पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर झालेला आहे. त्या बाबात पाणी टंचाई सभेत तालुक्यात पाणी टंचाईचा गंभीर समस्यांवर, आ.डॉ.खेडेकरांनी संबधितांना खडवसावले तर कोणतेही कारण खपवून घेतले जाणार नाही जनतेला पिण्यासाठी पाणी द्या अन्यथा निरवाणीचा इशारा दिला.
स्थानिक पंचायत समिती सभागृहात दि.१३ आॅक्टोंबर रोजी सिंदखेडराजा मतदार संघाचे आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांच्या अध्यक्षाखाली सन २०१८/१९ पाणी टंचाई कृती आराखडा सभा अयोजीत करण्यात आली होती. यावेळी प्रभारी गट विकास अधिकारी चव्हाण, नायब तहसीलदार मदन जाधव, पंचायत समिती सभापती सौ.कल्याणी शिंगणे, जि.प.सदस्या सौ.शिला शिंपणे, पंचायत समिती सदस्य खंडारे, गजेंद्र शिंगणे आदी उपस्थित होते. आपल्या तालुक्यातील पाण्याचा प्रश्न कधी सुटणार याची वाट पहात आहोत आणि तो प्रश्न सुटण्याऐवजी अधिक गंभीर होत आहे. अत्यअल्प पावसामुळे पाण्याचा प्रश्न वरचेवर कठीण होत आहे. जनतेला स्वच्छ आणि भरपूर पाणी देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यासंदर्भात तालुक्यातील प्रश्नांवर आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांनी पाणी टंचाईत आराखडा सभेत आपण पाण्याच्या बाबतीत एवढे निष्काळजी असल्यामुळेच आपल्याला या संकटांना तोंड द्यावे लागत आहे. पाणी समस्यांवर चांगला गदारोळ सुरु असतांना आ.डॉ.खेडेकर यांनी मागील काळात जल शिवार, नदी नाले खोलीकरणाने जलाशयातील पाण्याची पातळी वाढली आहे. असे ठाम पणे सांगताच नारायण खेड येथील सरपंच चेके यांनी खोलीकरणाने कोणताच लाभ झालेला नाही असे सांगितले. असे पाणी प्रश्नांवर सभा गाजली. येणाºया काळात तालुक्यातील जनतेला पिण्याच्या पाणी देण्यासाठी नियोजन शुन्य अश्वासने अधिकाºयांनी आणि ग्रामसेवकांनी देवून सभेला विराम दिला.

No comments:
Post a Comment