बुलडाणा : तंज़ीम शेख
बुलडाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील रिक्त जागा त्वरित भरण्यात यावे या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी यांना अल्पसंख्यांक समाजा तर्फे निवेदन देण्यात आले निवेदनात असे नमूद आहे की कित्येक वर्षा पासून जिल्ह्यातील शासकीय शाळेत शिक्षकांची पदे रिक्त आहेत पण अनेक वेळा निवेदन देऊन सुद्धा शासनाने अता पर्यंत शिक्षकांची पदे भरली नाही.
रिक्त जागा न भरल्या मुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान होत आहे. तरी शासनाने जिल्हा परिषदेच्या ९७ रिक्त अलेल्या जागा त्वरित भरावे व अल्पसंख्यांक समाजात एस.सी/एस. टी/वी.जे.एन.टी/ओ.बी.सी संवर्गात मोडनारे खूपच कमी असतात तरी ही अट रद्द करून लवकरात लवकर रिक्त जागा भरण्यात यावी अन्यथा दि. १२ नोव्हेम्बर पासून अल्पसंख्याक समाजाकडून लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल या वेळी निवेदन देण्यासाठी ड. मजीद कुरेशी मलकापुर, उबेद अली खान उर्फ भाईजान चिखली, प्रा.तनजीम हुसैन, हाजी मुजम्मिल, हाजी रशीद खान जमादार मलकापुर, साबीर भाई जलगाव जामोद, गझन्फर खान सरपंच दे. घाट, मोबिन भाई मोतळा, प्रा.रिजवान खान धाड, साबीर अली, सनाउल्लाह जमादार, इमरान खान, जुनेद बेग, मिर्ज़ा इम्तियाज़ खान, मोहसिन रजा, बुलडाणा,काशिफ खान कोटकर देऊळगाव राजा व जिल्ह्यातील विविध पक्ष व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते पक्षात असलेने उपस्थी होते.

No comments:
Post a Comment