चार महिन्यांनात केवळ २६ दिवस पिकांना मिळाला तुरळक पाऊस
तालुक्यात ३४४८५ हेक्टवरील पिके आली धोक्यात
साप्ताहिक मातृतीर्थ एक्सप्रेस ग्राऊंड रिपोर्ट
देऊळगाव मही : (राम पºहाड)
सततची दुष्काळजन्य परिस्थिती, निसगार्चा लहरीपणा सातत्याने येणारी अस्मानी व सुलतानी संकटांचा सामना या सर्वांवर मात करून बळीराजा पुन्हा कजार्चा डोगर उभा करून मोठ्या आत्मविश्वासाने या वर्षी खरीप हंगामाची पेरणी केली मात्र या वर्षी सुरवातीपासुन पावसाने हुलकावणी दिल्याने देऊळगावराजा तालुक्यातील ३४४८५ हेक्टवरील खरीप हंगामातील पेरणी धोक्यात सापडली आहे. या मुळे बळिराजा वर दुष्काळजन्य परिस्थिती ओढवली आहे . हवामान खात्याच्या अंदाजानुसार शेतकºयांनी खरीप हंगामाची सोयाबीन, कपाशी तूर उडीद मूग इत्यादी पिकांची पेरणी केली मात्र चार महिन्यात केवळ तालुक्यात केवळ २६ दिवस तुरळक पाऊस पिकांना मिळाल्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असुन शेतकºयांवर अस्मानी तसेच सुलतानी संकट पुन्हा ओढवले आहे एकीकडे सर्वत्र मध्यम लघु, विहिरी इत्यादी जलसाठे कोरडे पडले असुन पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पावसाने पाठ फिरवल्याने सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती ओढवली असून तालुक्यात ६६३.१० मी मी एवढी पावसाची नोंद झाली असुन पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रशासनानेने दुष्काळजन्य परिस्थिती निवाळण्यासाठी तात्काळ उपाययोजना करून मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्ग करत आहे.
----- असा मिळाला पिकांना चार महिण्यात पाऊस
जून - ६ दिवस, जुलै - ११ दिवस, आॅगस्ट - ८ दिवस, सप्टेंबर - १ दिवस,
आॅक्टोंबर - निरंक, एकूण २६ दिवस
तालुक्यात झाली अशी पीक निहाय पेरणी
सोयाबीन - १२७९८ हेक्टर, कपाशी - १६४८९ हेक्टर, उडीद - ९०२ हेक्टर, मुग- १२३४ हेक्टर, भुईमूग -१५ हेक्टर, ज्वारी -१२३ हेक्टर, तूर - २५१४ हेक्टर, मका - ५३३ हेक्टर
शेतकºयांना तात्काळ मदत जाहीर करा
खरीप हंगामातील सर्व पिके पाण्याअभावी वाळून गेली असुन शेतकºयांवर संकट ओढवले आहे. शेतकºयांचा अंत न पाहता शासनाने दुष्काळ जाहीर करून भरगोस मदत जाहीर करा अशी मागणी समस्त शेतकरी वर्ग करत आहे.
गजानन पाटील - शेतकरी, बायगाव खूर्द
पिण्याचा पाण्याचा प्रश्न बनला गंभीर
लघु मध्यम तसेच खडकपूर्णा धरणात पाणी नसल्यामुळे गुरांच्या चारा तसेच अनेक गावात पिण्याचा प्रश्न गंभीर बनला असुन शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून दुष्काळजन्य परिस्थिती शेतकºयांवर ओढवली आहे.
रामदास जायभाये - शेतकरी, वाकी
शेतकºयांचे मनोबल वाढविण्याची गरज
चार महिन्यापासून पावसाने उघाड दिल्याने खरिप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकºयांना सहन करावे लागले झालेल्या नुकसानी मुळे बळीराजा पुर्णतहा खचला असुन शासनाने शेतकºयांना भरगोस मदत करून त्याचे मनोबल वाढून त्यांच्यातील आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज भासत आहे.
दीपक डोईफोडे शेतकरी, देऊळगाव मही

No comments:
Post a Comment