राष्ट्पती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थित पदवी प्रधान
परिसरात अभिनंदनाचा वर्षाव
देऊळगाव मही ; (प्रतिनिधी)
देऊळगाव मही येथील प्रतिष्ठित व्यावसायिक तथा देऊळगाव मही अर्बन चे अध्यक्ष रवींद्र कोटेचा यांची कन्या निराली कोटेचा हिने पुणे येथील पुणे येथील सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी टैकसेशन लॉ डिग्री मध्ये विशेष प्राविण्य मिळविल्या बद्द्ल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, राज्यपाल के विधासागर राव,उच्चवतंत्र शिक्षण मंत्री ना विनोद तावडे चांसलर एस बी मुजुमदार यांच्या उपस्थित नीराली कोटेचा ला पदवी प्रधान करण्यात आली

दिवसेंदिवस नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे त्यामुळे याचा माहिती व प्रसार ग्रामीण भागात लवकर पोहचत नाही त्यामुळे छोट्या मोठ्या व्यावसायिक व नागरिकांना अनेक वेळा नुकसान सहन करावे लागते त्यामुळे नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून त्याचा फायदा परिसरातील लोकांना कसा पोहचवता येईल यासाठी निराली टैकसेश लॉ डिग्री कडे वळाली आणि यामध्ये तिने घवघवीत यश मिळवले त्यामुळे तिच्या वर मोठ्या प्रमाणात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments:
Post a Comment