शेतकºयांच्या बांधावर जाऊन डॉ.शिंगणे यांनी केली पिकांची पाहणी
देऊळगाव राजा : (प्रतिनिधी)
अत्यंल्प पावसामुळे देऊळगावराजा तालुक्यासह संपूर्ण जिल्हात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे या वर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे तसेच रब्बी हंगामातील पेरणी पाण्याअभावी रखडली असुन बागायती पिके पाण्याअभावी वाळत आहे अशा दुष्काळ जन्य परिस्थितीत शेतकरी हतबल झाला असुन अशा परिस्थितीत शेतकºयांनी खचून न जाता पाण्यासह शेती पिकांचे योग्य नियोजन करून दुष्काळी परिस्थितीवर मात करावी तसेच हे शासन दुष्काळी परिस्थिती झगडत असलेल्या शेतकºयां विषयी गंभीर नसुन अद्यापही शेतकरी मदतीपासून वंचीत आहे असा आरोप माजी आरोग्य मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी भाजप सरकार वर केली आहे.
डॉ शिंगणे यांनी नुकसान झालेल्या शेतकºयांच्या बांधावर जाऊन शेती पिकासह बागायती पिकाची पाहणी केली तसेच अशा स्थितीत शेतकºयांनी धीर न सोडता मनोबल वाढऊन शेतकºयांना आधार देण्याची गरज आहे. मात्र शासणाची उदासीनता आणि दुर्लक्षितपणामुळे तसेच या सरकारला शेतकºयांना प्रश्नांची जाण नसल्याने दुष्काळाच्या आगीत होरपळणाºया शेतकºयांविषयी हे शासन गंभीर नसून शेतकºयांचे खरीप पिकांचे नुकसान झाले दुष्काळ जाहीर होऊनही शेतकरी मदती पासून वंचित आहे मात्र झालेल्या पिकाची नुकसान भरपाई शेतकºयांना मिळण्यासाठी सरकारला धारेवर धरून मदत मिळून देऊ असे आश्वासन या वेळी शेतकºयांना दिले या वेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नितीन शिंगणे, गजानन पवार, राजेंद्र सिरसाट , राजेंद्र चित्ते, गणेश बुरकुल, रमेश दंदाले, देविदास शिंगणे, हरी भाऊ शिंगणे, अर्जुन दंदाले, गजानन दंदाले, मधुकर दंदाले, श्रीकृष्ण दंदाले, शंकर डोंगरे, भरत दंदाले, शिवा बकाल, सुदाम बकाल, शिवाजी बकाल , अंबादास दंदाले, शिवाजी दंदाले, गजानन डोईफोडे, दिलीप डोंगरे, सुदाम बकाल इत्यादी शेतकरी बांधव उपस्थित होते

No comments:
Post a Comment