स्वाभिमानीचे ठिय्या आंदोलन
देऊळगावराजा : (प्रतिनिधी)
पावसाने दांडी मारल्या मूळे हजारो हेक्टर क्षेत्रातील खरीप हंगामातील पिके पावसा अभावी वाळून गेली आहे गत काही काळापासून शेतकरी कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना करत दरवर्षी अपेक्षा ठेऊन संघर्ष करीत आहे. ऐन पीक बहरात असतानाच पावसाणे उघडीप दिल्याने तोंडाशी आलेला घास गमविण्याची वेळ शेतकºयांवरआली आहे. राज्यसरकारने दुष्काळ ग्रस्त तालुक्याची यादी जाहीर केली आहे. यामध्ये देऊळगाव राजा तालुका वगळण्यात आला आहे. त्यामुळे देऊळगाव राजा तालुका दुष्काळ ग्रस्त घोषीत करावा, म्हणुन शेतकºयांच्या हितासाठी स्वभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष सतिष मोरे यांच्या नेतृवात तहसील कार्यालय समोर ठिय्या आंदोलन करुन तहसीलदाराला निवेदन मागणी केली आहे.
देऊळगाव राजा तालुक्यात खरीप हंगामात दमदार पावसाचे आगमन होऊ न शकल्याने सोयाबीन, मका, कपाशी व अन्य पीकवाळून गेले आहे. पावसाचा खंड दोन महीने पेक्षा जास्त असून सोयाबीन,मका तसेच कापूस ही पिके पूर्णपणे वाळली आहे. अशा परिस्थितीत पावसाअभावी वाढत्या तापमानाने पिके धोक्यात आले आहे. पावसाअभावी हातातोंडाशी आलेले सोयाबीन व कपाशीचे पीक गमावण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. दिवाळी सारखा सण कसा साजरा करावा परिवाराचा उदरनिर्वाह करण्याची मोठी समस्या शेतकºयांपुढे उभी राहिली आहे. दि.३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता तहसीलदार यांना स्वभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाºयांनी घेराव घालून चर्चा केली त्यात देऊळगांव राजा तालुक्यातील ग्रामिण भागाच्या दुष्काळी परिस्थिती ची सत्य पाहणी करून..! , वस्तुनिष्ठ आणेवारीच्या आधारे तालुका तात्काळ दुष्काळ ग्रस्त जाहीर करा..!, शेतकºयांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत जाहीर करा..!, शेतकºयांची विनाअट कर्जमुक्ती जाहीर करा..!, शेतकºयांनी खरिपात भरलेल्या पिकविम्याची नुसकांन भरपाई देण्याचे आदेशीत करा..!, वाळलेला शेतमालासह स्वाभिमानीचे ठिय्या आंदोलन..! तसेच निवेदन देवून ठिय्या आंदोलनाची सुरुवात केली. यावेळी जिल्हाध्यक्ष सतिष मोरे, बबनराव चेके, शेख जुलफेकार, जितेंद्र खंदारे, मधूकर शिंगणे, पुंडलिक शिंगणे, गणेश शिंगणे, प्रविण राऊत, पंढरीनाथ म्हस्के, शेख, गुलाम नबी, गजानन राईते, रामकिसन शिंदे, किशोर शिंदे, संतोष शेरे, अंदोलनात तालुक्यातील पदाधिकारी व कार्याकर्ते तसेच शेतकरी बहूसंख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment