तालुक्यात अवैध धंदे ला उधान
शिवसेने ने केला अनोखा आंदोलन
देऊळगावराजा : प्रतिनिधी
दिनांक १९ डिसम्बर एक आगळंवेगळं आंदोलन बघायला मिळाल बस स्थानक चौकात शिवसेनेच्या वतीने आक्रमक रित्या प्रतिमाताक आंदोलन करुण अवैध धंद्याचे उद्धघाटन नाटकीय रूपाने पुलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत करण्यात आले. देऊळगावराजा तालुक्यात महिना भरापासून बेकायदा धंदेवाल्यांनी तोंड वर काढल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन केले.
देऊळगावराजा शहरासह तालुकाभरात बेकायदा धंदे दिवसेंदिवस जोमाने सुरु असल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरात चोरीचे प्रकरणात वाढ झाल्याचा ही आरोप शिवसेने केलाय. देऊळगावराजा तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून अवैध धंद्यांना उधाण आल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरासह गावागावात खुलेआम दारू, गुटख्याची विक्री होत आहे. तालुक्यातील मुख्य रस्त्यांवर असणाºया ठिकाणी बेकायदेशीरपणे दारूची विक्री होत आहे. मात्र पोलिसांसह सर्वच प्रशासकीय यंत्रणेचे सोयीस्कर दुर्लक्ष झाले असून, दिवसेंदिवस अवैध धंदे फोफावत असल्याचे दिसून येत आहे. मह्णून अवैध धंदे त्वरीत बंद करा या साठी शिवशेनेचे प्रतीकात्मक आंदोलन उपजिल्हा प्रमुख दिपक बोरकर तालुका प्रमुख दादाराव खार्डे यांच्या नेतृतवात आंदोलन करण्यात आले.
स्थानिक बस स्थानक चौकात शिवसेनाच्या वतीने आक्रमक रित्या प्रतिमाताक आंदोलन करुण अवैध धनदयाचे उद्धघाटन नाटकीय रूपाने पुलिस अधिकार्यांच्या भूमिकेत करण्यात आला.
तालुक्यात महिना भरापासून पुन्हा एकदा बेकायदा धंदेवाल्यांनी तोंड वर काढले आहे. देऊळगावराजा शहरासह तालुकाभरात बेकायदा धंदे दिवसेंदिवस जोमाने सुरु असल्याचे चित्र आहे. त्यामुळे परिसरात चोºयांचे व शुणांचे प्रकरणात वाढ होताना दिसून येत आहे. शहरातील काही टपºयांवर खुले आमपणे दारूची विक्री होत आहे. शहरात इतर ठिकाणी असलेल्या ढाब्यांवरदेखील खुलेआमपणे बेकायदा दारूची विक्री होत आहे. काही गावात बेकायदा दारूविक्रेत्यांनीही देऊळगावराजा शहरात चांगलेच बस्तान बसवल्याचेही चित्र आहे. बेकायदा दारू विक्रीबरोबरच तालुक्यात गुटखा, बेकायदेशीरपणे विक्री होत आहे. शिवशेनेच्या वतीने दि.२९ नोव्हेंबर रोजी आन्दोलनचा इशारा देण्यात आला होता. अवैध धंदे त्वरीत बंद करा यासाठी दिनांक १९ दिसम्बर रोजी प्रतिकमातक आंदोलन करुण आगळा वेगळा आंदोलन केला या वेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख दिपक बोरकर, तालुकाद्यक्ष दादाराव खार्डे, माजी नागरद्यक्ष गोविंद झोरे, नगर सेवक वसन्ताप्प खुले, शहर प्रमुख मोरेश्वर मिनसे, युवा सेना तालुका प्रमुख राजू नागरे, गिरीश वाघमारे, अविनाश डोईफोड़े, रंजीत काकड़, अशोक कांबळे, राजेश सपाटे, मोहन खंडेभराड, आदी पाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावर मात्र, पोलिसांसह सर्वच प्रशासकीय यंत्रणेचे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात येत असून दिवसेंदिवस अवैध धंदे फोफावत असल्याचे आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे. अवैध धंदे त्वरीत बंद करा या साठी शिवशेनेचे प्रतीकात्मक आंदोलन तालुका प्रमुख दादाराव खार्डे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले
आंदोलनाचा शेवट पोलीस स्टेशनसमोर बोंबा बोंब करून करण्यात आला....



No comments:
Post a Comment