Wednesday, December 5, 2018

न.प.जागेतील एल.ई.डी.स्क्रीन हटविण्याचे आदेश


जिल्हाधिकरायांचे आदेश
एल.ई.डी.स्क्रीन टॉवर उभारण्याचे 'रावा विरोधात तक्रार 
राष्ट्रवादी आणि काँग्रेस प  क्षाच्या नगरसेवकांनी घेतला आक्षेप 
देऊळगांवराजा - (अशरफ पटेल) 
      स्थानिक नगरपालिका सर्वसाधारण सभेत दि.२८/९/२०१७ रोजी सभेच्या 'राव क्र.५ अन्वये बसस्थानक चौकामध्ये एल.ई.डी. स्क्रीनटॉवर उभारण्यास देऊळगांवराजा उद्योग समुह, देऊळगांवराजा यांना मंजुरास देण्यात आली होती. त्या 'राव मंजुरीला न.प.चे राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे नगरसेवक हनिफ शाह अब्दुला शाह व इतर सात नगरसेवकांनी जिल्हाधिकारी बुलडाणा येथे रितसर तक्रार दाखल करुन त्या तक्रारीला जिल्हाधिकाNयांनी दि.३ डिसेंबर २०१८ एल.ई.डी स्क्रीन बंद करुन पुर्वता जागा मोकळी करुन देण्याचे आदेश पारीत करण्यात आला. 
दि.२४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ३०८ नुसार अर्ज करुन २८ ऑगस्ट २०१७ रोजी सर्वसाधारण सभेतील 'राव क्र.५ हा तहकुब करण्यासा'ी राष्ट्रवादी व काँगे्रस पक्षाच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांना विनंती केली होती. त्या तक्राराची दखल घेत जिल्हाधिकाNयांनी शहरात बस स्टँड चौकात एल.ई.डी. स्क्रीन टॉवरसह दि.३ डिसेंबर रोजी 'राव पारीत करुन वरील 'रावास स्थगिती दिली आहे. ३/जा.क्र./३१८८/२०१८ श्श्A -३०८ पारीत करुन वरील 'रावा स्थगिती दिली आहे लेखी आदेशात एल.ई.डी.स्क्रीन तात्काळ बंद करुन पुर्ववत जागा मोकळी करुन द्यावी अन्यथा आपणाविरुद्ध पुढील कार्यवाही करण्यात येईल असे लेखी पत्र  प्रविण शांतीलाल धन्नावत देऊस चे सदस्य यांना देण्यात आले. या आदेशामुळे शहरात इतरही देऊळगांवराजा उद्योग समुहाचे चालु असलेल्या कामांवर देखील संक्रात येण्याच्या चर्चेने उधान आले आहे राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी घेतलेल्या आक्षेपाने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

No comments:

Post a Comment