या प्रसंगी मालिकप्पा लंगोटे, सुभाषराव दराडे तालुका काँग्रेस अध्यक्ष, दिलीप सानप, हाजी सिद्दीकी सेठ, छगन खरात, शहर काँग्रेस अध्यक्ष रफिक शेख, शहर कार्याध्यक्ष अतिष कासारे, नगरसेवक हनिफ शाह, इस्माईल बागवान, नंदकुमार शर्मा, नासिर बागवान, विश्वनाथ घाडगे, गजानन काकड, रुस्तुम भुतेकर, नितीन कायंदे, सय्यद हमीद, मोसीन खान, गणेश सरोदे, शालीक मुंढे, शरद घाडगे, पप्पु खुळे, राजु कांबळे, याकूब खान, विजय डोईफोडे, उमेश डोईफोडे सह शेकडो युवकांसह काँग्रेस जण उपस्थित होते. हा विजय राहुल गांधींच्या नेतृत्वात हुकमशाहीच्या विरोधात सर्वसामान्य जनतेचा भारतीय संविधानाचा असल्याचे मनोज कायंदे यांनी सांगितले व विजयाच्या शुभेच्छा दिल्या.

No comments:
Post a Comment