Friday, January 4, 2019

चार चाकीच्या जबर धडकेत रोही मृत्त


 
वन विभागाचे रोहीचे जिव वाचविण्यासाठी शर्यतीचे प्रयत्न
देऊळगावराजा : (प्रतिनिधी)
         जाफ्राबाद रोड वरील अज्ञात वाहनाने वन्य प्राणी रोही यास जबर धडक दिली दि.३ जानेवारी रोजी सकाळी १० च्या सुमारास वनपिरक्षेत्र कार्यालय जवळ जाफ्राबाद रोड वरील चार चाकी वाहनाने रोहीला दिलेल्या जबर धडकेत रोहीचे चारही पाय मोडले तसेच तोंडातून रक्त वाहू लागले त्यामुळे घटना स्थळी वनरक्षक आर.आर.वाडेकर यांनी तात्काळ पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.झांबरे यांना बोलवण्यात आले. रोही वर उपचार करुन त्याचे जिव वाचविण्याचे शर्तीचे प्रयत्न केले परंतु रोहीचे प्राण वाचु शकले नाही.   

1 comment: