संत चोखामेळा तिर्थक्षेत्राची अवेहलना
कोट्यावधीच्या फक्त घोषना विकासकामे कोसोदूर
देऊळगावराजा : (प्रतिनिधी)
परिवर्तनवादी विचाराचे उपेक्षित संत चोखामेळा हे महाराष्ट्रातील विद्रोही संत म्हणून ओळखले जातात. त्यांचा जन्मोत्सव मेहुणाराजा या त्यांच्या जन्मगावी बाबुराव नागरे, प्रा.कमलेश खिल्लारे, बुलडाणाचे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी सुरु केला होता. तेव्हापासून आजतागायत दि.१४ जानेवारी रोजी शासनाच्या निदेशार्नुसार जिल्हा परिषदेमार्फत चोखामेळा जन्मोत्सव सक्तीच्या भक्तांच्या सहभागाने साजरा करावा लागतो. इतर संतांच्या जन्मस्थळांचा ज्या प्रमाणे विकास झाला. त्यानुसार संत चोखा मेळा जन्मस्थळाचा विकास होणे अपेक्षित होते. पण मेहुणाराजा येथे संत चोखामेळा येथे आजपर्यत्न विशवस्ताची नियमानुसार नेमणूक नाही.तर शासननिधीच्या मान्यतेसाठी धमाँदाय आयुक्त कडे सं्सथेची रितसर नोद करणेची गरज आहे.
सध्या स्थितीत या ठिकाणी खासदार निधीच्या सभामंडपा व्यतिरिक्त कुठलेच विकास कामे दिसून येत नाही. दरवर्षी दि. १४ जानेवारी रोजी संत चोखामेळा जन्मस्थळावर जन्मोत्सव साजरा करण्यात येतो. या जन्मोत्सवात गेल्या दोन वर्षाआधी तत्कालीन सामाजिक न्याय राज्यमंत्री राजकुमार बडोले यांची उपस्थिती होती. पाच कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली होती. तर यावर्षी याच घोषणेची पुनरावृत्ती सामाजिक न्याय राज्यमंत्री कांबळे यांनी केली. यावर्षी विकास कामांना सुरुवात होणे अपेक्षित असताना कोणतेच कामाला सुरुवात झालीच नाही. त्यामुळे सदर संतचोखासगर तीथँक्षेत्र विकासापासून कोसोदूर आहे . संस्था नोदनीकृत नसल्याने विकास कामात अडथळा निर्माण होत आहे. मातृतीर्थ मतदार संघाचे आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांच्या अथक प्रयत्नाना संत चोखा मेळा जन्मस्थळाचा विकासासाठी निधी उपलब्ध होते.आम.खेडेकर यांनी तब्बल मतदार संघातील ५ तीर्थस्थळाना ब दजाँ मीलून त्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे मात्र संत चोखा सागर ट्रस्ट नसल्याने खर्च कसा करावा हा प्रश्न निर्माण झालेला आहे. मातृतीर्थ मतदार संघाचे आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांच्या अथक प्रयत्नाने तसेच सतत्त पाठपूराव्याने संत चोखा मेळा जन्मस्थळाचा विकासासाठी निधी उपलब्ध होते मात्र ट्रस्ट नसल्याने खर्च कसा करावा हा प्रश्न निर्माण झालेला आहे.
संत चोखा मेळा जनमोत्सव
हा लोकउत्सव व्हावा या ठिकानी लाखो लोकांनी येउन दर्शन घ्यावे. त्यासाठी एक उत्सव समीती स्थापना करण्याची गरज आहे. या दुर्ष्टिने सवार्नी एकत्र येउन प्रयत्न करण्याची गरज आहे.
दादाराव मुसदवाले, गट शिक्षण अधिकारी देउळगांवराजा
पंढरपुर ला चंद्रभागेच्या काठी समतेचा जागर घातला तो ख?्या अथार्नी सर्वसामान्य प्रयन्त पोहचलेला नाही. संत चोखा मेळा हे संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत जनाबाई सोबत राहून ही त्यांची जन्मभूमी आजही उपेक्षितच आहे. त्यासाठी सर्व लोकांनी एकत्र येउन लोकउत्सव साजरा करावा हिच अपेक्षा.
प्रा.कमलेश खिल्लारे, देउळगांवमही



No comments:
Post a Comment