Saturday, March 9, 2019

राजेश सपाटे यांचा आ.डॉ. खेडेकर हस्ते सत्कार



साप्ताहिक मातृतीर्थ एक्सप्रेसचे छायाचित्रकार राजेश सपाटे यांचा आज वाढदिवस
देऊळगावराजा : प्रतिनिधी
    बालाजी नगरीतील साप्ताहिक मातृतीर्थ एक्सप्रेस चे छायाचित्रकार राजेश सपाटे यांचा आज वाढदिवस 
असल्याने त्यांचा सत्कार मातृतीर्थ मतदार संघाचे आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या हस्ते बसस्थानक भूमि पूजन सोहळा मधे करण्यात आले.

No comments:

Post a Comment