Thursday, April 4, 2019

बस प्रवासातील चोरटे गजाआड


देऊळगावराजा :  प्रतिनिधी  
              बस मध्ये चढताना खिशातून सहा हजार रुपये चोरून पळ काढणाºया दोघा चोरट्यांना नागरिकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले. सदर प्रकार दि.३ एप्रिल रोजी दुपारी बसस्थानकात घडला.


      तालुक्यात निमखेड येथील भगवान बाबासाहेब कव्हळे हे दुपारच्या वेळी जालना युथून आहेराचे कपडे आणण्यासाठी बसस्थानकात आले. एुपारी एकच्या दरम्यान अकोला औरंगाबाद बसमध्ये चढत असताना त्यांच्या पॅन्टच्या खिशातून पैसे काढले. सदर प्रकार लक्षात येताच त्यांनी आरडाआरेड केल्यानंतर परिवहन विभागाचे कर्मचारी शिवानंद जायभाये प प्रवाशांनी पाठलाग करून दोघा चोरट्यांना पकडले व बसस्थानकावर असलेल्या पोलिस कर्मचाºयांच्या हवाली केले.    

No comments:

Post a Comment