तालुकाध्यक्ष पदी जगन बुरकुल
देऊळगावराजा : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या देऊळगावराजा तालुका शाखेची कार्यकारणी जाहिर झाली असून तालुकाध्यक्ष पदी जगन बुरकुल, सचिवपदी कविता सिरसाठ, उपाध्यक्षपदी भगवान ढोले, यांची निवड सवार्नुमते करण्यात आली. यावेळी कोतवाल संघटनेचे कु.ज्योती उरफाटे, मधुकर घोड़े, रमेश हिवाळे, कैलास खंदारे, अंबादास पैठणे, मारोती बंगाळे, संदीप चेके, अर्जुन सोनसळे, संतोष घुगे, जावेद पठान, कडुबा जायभाये, अलका विनकर, ओंकार मेंगड़े, सज्जन शेळके, माधव लोखंडे, रामप्रसाद शेरे, परमेश्वर राठोड, देवीदास बरडे, संगीता म्हस्के उपस्थित होते.



No comments:
Post a Comment