देऊळगाव राजा : प्रतिनिधी
मुस्लिम सेवा संघ बुलडाणा जिल्हा कार्यकारणीची नियुक्ति दि.२० जानेवारी रोजी स्थानिक विश्रामगृह येथे पार पडली. सदर नियुक्ति राष्ट्रीय अध्यक्ष फिरोज मासुलदार यांच्या मार्गदर्शना खाली जिल्हा अध्यक्ष शेख कदीर शेख चाँद यानी केली.
जिल्हा उपाध्यक्ष म्हणून शेख सलिमोद्दीन, जिल्हा कार्यध्यक्ष अहेमद खान, तालुकाध्यक्ष पदी मोहम्मद अकबर बागवान , तालुका कार्यध्यक्ष सैय्यद तनवीर, शहराध्यक्ष जावेद खान, उपाध्यक्ष अनवर खान, सचिव अब्दुल्ला खान यांना नियुक्ति पत्र देण्यात आले आहे. यावेळी प्रमुख उपस्तिथि म्हणून पत्रकार मोहम्मद जमिल, मुस्लिम सेवा संघाचे जिल्हा संघटक शेख शहेजाद, म.इस्माईल बागवान, अल्ताफ खान कोटकर, अय्यूब खान कोटकर, हनीफ शाह, सैय्यद करीम, कौसर खान, राहुल नायर यांची उपस्तित होते. सदर छोटेखानी नियुक्ती कार्यक्रमास अशपाक शाह, सैय्यद नईम, शेख अतीक, समीर पठान, शेख समीर, आवेज बागवान, सोहेल खान, महबूब खान, नादिर भाई, आरिफ खान, समीर खान, शेख सलमान, सैय्यद आदिल, सलमान मनियार, शेख कासिम, सैय्यद नदीम, सैय्यद नौशाद, आदि उपस्तित होते.


Best
ReplyDelete