देऊळगाव राजा : अशरफ पटेल
ऑल इंडिया मजलीस ए इतहादुल मुसलेमीन पक्षाच्या सिंदखेडराजा विधानसभा या क्षेत्रात पक्ष बळकटीसाठी तसेच पक्षाचे कार्य वाढविण्यासाठी सिंदखेडराजा विधानसभा अध्यक्षपदी समाजसेवक शेख सलिमोद्दिन यांची निवड जिल्हाध्यक्ष शहजाद खान यांच्या आदेशाने एका पत्राद्वारे यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी बोलताना पक्षाचे विचार तळागळातील जनते पर्यंत पोहोचण्यासाठी जबाबदारी मला दिली आहे ती निस्वार्थ पूर्ण करेल अशी गवई शेख सलीम यांनी दिली. या नियुक्तीबद्दल सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील एमआयएमचे शेख हनीफ, जावेद खान, महेबूब खान, आयाज खान, एड.डोंगरदिवे, सय्यद रफिक, सय्यद बाबर, शेख अकीब, अकबर खान, आरिफ पठाण, शेख कदिर, जाहीर खान, अजमत खान, शेख अमीन, शेख आलम, सिकंदर कुरेशी, शेख मोहसीन, अनिस शाह, आदी पदाधिकारी व कार्यकरतानी अभिनंदन केले.


मस्त
ReplyDelete